हिंदुरुदयसम्राट , शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव निमित्त आज शिवसेना शाखा, माणिक चौक – चाकण

Spread the love

हिंदुरुदयसम्राट , शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सव निमित्त आज शिवसेना शाखा, माणिक चौक – चाकण तर्फे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रामीण रुग्णालय-चाकण येथे रुग्णांना फळे वाटप तसेच जेष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात आला ..
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अशोकराव खांडेभराड , जिल्हा संघटक राहुलशेठ गोरे, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वर्पे ,तालुका प्रमुख रामदास (आबा) धनवटे , मा.उपसभापती अमोलदादा पवार , ग्राहक कक्ष उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण अण्णा जाधव , चाकण शहर संघटक पांडुरंग (बाप्पू) गोरे , विभाग प्रमुख राजेंद्र चौधरी , साहेबराव कड , दत्ता जाधव , गणेश शेठ नाणेकर , संघटक दीपक कांबळे , माऊली कड , शेखर नाना पिंगळे , स्वामी कानपिळे , शाखा प्रमुख अनिल मिसर , उपशाखा प्रमुख विजय देशमुख , ग्राहक कक्षाचे अध्यक्ष सुनिल बोंबले व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents