

राजगुरुनगरात शाळांनी सादर केले 105 प्रकल्प
मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे सातवे विज्ञान प्रदर्शन दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी पार पडले या विज्ञान प्रदर्शनामध्ये खेड तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक अशा खाजगी व सरकारी शाळेतील 105 प्रयोगांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम रीतीने केले विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्राचे सचिव डॉक्टर माधव साठे सर ,प्रियांका साठे मॅडम,युवा रिसर्च अंकिता नगरकर नगरपरिषद कार्य कार्यकारी अधिकारी सौ निवेदिता घारगे मॅडम ,श्री दयानंद शिंदे सर शिक्षण तज्ञ ,केंद्रप्रमुख शेवकरी मॅडम यांच्या हस्ते पार पडले प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला खेड तालुक्यातील अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाची शोभा वाढवली
यश मिळवलेल्या शाळा विज्ञान प्रयोग नाव
मुबंई माता बाल संगोपन संस्था आयोजित विज्ञान प्रदर्शन पारितोषिक विजेत्या शाळा
लहान गट – इयत्ता 1 ली ते 4 थी
४)उत्तेजनार्थ क्रमांक
जि .प .प्राथमीक शाळा पायस मेमोरियल स्कूल वाकी
प्रयोगाचे नाव -हायड्रोलिक जे सीबी
३)तृतीय क्रमांक –
जि .प .प्राथमीक शाळा चास
जुबेर जावेद इनामदार
प्रयोगाचे नाव टाकाऊ पासून टिकाऊ
२)द्वितीय क्रमांक
प्रयोगाचे नाव -शाश्वत विकासाचे आव्हाने
जि .प .प्राथमीक शाळा धानोरे
मुकुंद गोडसे
१)प्रथम क्रमांक
जि .प .प्राथमीक शाळा वाकी बुद्रुक
प्रयोगाचे नाव -जीव संरक्षक जॅकेट
अन्वित रवींद्र घनवट
मध्यम गट -पाचवी ते सातवी ४)उत्तेजनार्थ
शार्दुल विकास राऊत
प्रयोगाचे नाव -विल चेअर
जि .प प्राथमीक शाळा टाकळकरवाडी
४)उत्तेजनार्थ पारितोषिक
वसंतराव मांजरे विद्यालय
प्रयोगाचे नाव -एअर पुरिफायर सार्थक तांबे
३)तृतीय क्रमांक
जि. प. प्राथमीक शाळा खराबवाडी
प्रयोगाचे नाव -शेंगा तोडणी यंत्र
अपेक्षा मुंडे
२)द्वितीय क्रमांक
सुमंत विद्यालय पिंपरी
चैतन्य हुंडारे ,आर्यन सुतार
प्रयोगाचे नाव -पीक संरक्षण यंत्र
१)प्रथम पारितोषिक
अर्णव रवींद्र घनवट
प्रयोगाचे नाव -हसत खेळत विज्ञान
महात्मा गांधी विद्यालय
मोठा गट -आठवी ते दहावी
४)उत्तेजनार्थ
वेदिका खैरे
प्रयोगाचे नाव -टेबल क्लिनर
के.टी.एस इंग्लिश मीडियम स्कूल
३)तृतीय क्रमांक
रोहित पोड
प्रयोगाचे नाव -पी बॅग
महात्मा गांधी विद्यालय
२)द्वितीय क्रमांक
भैरवनाथ विद्यालय दोंदे
प्रयोगाचे नाव -बहुउपयोगी धूप
यश दरवडे ,अथर्व नाईक
१)प्रथम क्रमांक
प्रयोगाचे नाव -पाईप पासून बंदूक
साने गुरुजी विद्यालय खरपुडी
आर्यन गायकवाड
सर्व सहभागी विद्यार्थी शाळा व पारितोषिक विजेते विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे मुंबई माता बाल संगोपन संस्थेमार्फत खूप खूप अभिनंदन
डॉक्टर माधव साठे म्हणाले
डॉक्टर माधव साठे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बोल ताना ते म्हणाले विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा या साठी संस्था विज्ञान संबंधित अनेक उपक्रम राबवत असते त्यातीलच एक भाग म्हणजे गेली सात वर्षांपासून खेड तालुक्यात आयोजित होणारे हे विज्ञान प्रदर्शन या माध्यमातून आम्ही एक नववैज्ञानिक घडविण्या चे स्वप्न पाहत आहोत
अंकिता नगरकर मॅडम यांनी स्वतः दहा पेटंट बनवलेले आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना पेटंट विषयी मार्गदर्शन केले
मेघना मस्कर मॅडम ,कीर्ती बापट मॅडम, सुरेश येरनकर सर ,यांनी विज्ञान प्रदर्शनातील प्रयोगांचे परीक्षण केले सूत्रसंचालन मनीषा सुर्वे मॅडम व आभार प्रदर्शन श्वेता गायकवाड मॅडम यांनी केले
विज्ञान प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळत आहे. दर वर्षी प्रयोगांची गुणवत्ता वाढताना दिसते आहे. या वर्षी मुलांनी स्वतः कोडींग करून प्रयोगामध्ये त्याचा सुयोग्य वापर केला आणि नव्या जगाची नवी आव्हाने स्वीकारण्यास आम्ही सज्ज होत असल्याची ग्वाही दिली.
स्वाती शिंदे आणि शर्मिला सांडभोर यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे कार्यक्रम देखणा झाला.