
चाकण पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 67/ 2015 सीआरपीसी 174 मधील मयत अनोळखी इसम वय60वर्ष ,रंगाने निमगोरा ,उंची अंदाजे 5.5 फूट पूर्ण नाव पत्ता माहित नाही हा दिनांक 13 एप्रिल 2015 रोजी चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वाहन पार्किंगच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यास भाऊसाहेब निवृत्ती कुटे राहणार रासे तालुका खेड जिल्हा पुणे याने चाकण हॉस्पिटल येथे उपचार कमी घेऊन गेला असता सदर अनोळखी इसम हा मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. यातील अनोखी मयताचे नातेवाईकांचा चाकण परिसराच्या हद्दीमध्ये शोध होण्यास विनंती आहे. तसेच चाकण परिसरामध्ये कोणी नमूद वर्णनाचा ईसम मिसिंग झालेला असल्यास चाकण पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्यास विनंती आहे.
पुढील चाकण पोलीस करत आहे तक्रार असेय चाकण पोलीस स्टेशनचे संपर्क