
चिंतामणी प्रतिष्ठाण , चाकण आयोजित प्रजासत्ताक दिना निमित्त भव्य रक्तदान शिबीर
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिंतामणी प्रतिष्ठाण व चाकण ब्लड बँक आयोजित भव्य रक्तदान शिबिरास चाकणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…
एकूण 107 रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व एक झाड देऊन सन्मान करण्यात आला…..
शिबिरास चिंतामणी प्रतिष्ठाणच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती करून उद्घाटन केले..
शिबिरास स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान खेड तालुका अध्यक्ष श्री नितीनभाऊ गोरे , नाणेकरवाडी चे उपसरपंच श्री महेशदादा जाधव , युवा नेते श्री नितीन दादा वाव्हळ नाणेकरवाडी चे माजी सरपंच श्री शशिकांत उर्फ बापू नाणेकर , नगरसेवक श्री महेशदादा शेवकरी , श्री योगेश गोरे , सावरदरीचे उपसरपंच श्री संदीप दादा पवार , श्री . सचिन गोरे , चाकण युवा सेना अध्यक्ष कु. ऋषिकेशदादा वाव्हळ , उद्योजक श्री विजय शेठ लेंडघर , उद्योजक श्री योगेश राजापूरकर यांनीही भेट देऊन प्रतिष्ठानचे अभिनंदन केले.
हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री. आकाश जाधव,भावेश गवांदे, अश्विन पिंगळे, विशालभाऊ गोरे, गणेश शेठ भंडारे, श्रीकांत गोरे, प्रशांत पाटील, ऋषिकेश गोरे, शुभम गोरे, रोहित जाधव, योगेश शिंदे, मोहन कोकाटे, बसवराज पाटील, मयूर भालकर, मंगेश घोंगे , वैभव खैरे ,आकाश आहेर , आदित्य आहेर , संजयश्री पाटिल ,धनंजय देशमुख, वेदांत गोरे, श्रवण गोरे, हरीश गोरे, सुमीत गोरे , सार्थक गोरे या सर्वांनी योगदान दिले…..
