मुख्याधिकारी यांची निवड झालेबद्दल चाकण नगरपरिषद अधिकाऱ्याकडून व कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करणेत आले.

Spread the love

मुख्याधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य च्या उपाध्यक्ष पदी श्री. सुनील बल्लाळ, चाकण नगरपरिषद मुख्याधिकारी यांची निवड झालेबद्दल चाकण नगरपरिषद अधिकाऱ्याकडून व कर्मचारी यांचेकडून अभिनंदन करणेत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Have No Right To Copy Contents