


चाकण नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चाकण चाकण (महात्मा फुले मार्केटयार्ड समोर) ता. खेड, जि. पुणे
संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक २०२३ २०२८
श्री. भैरवनाथ सहकार महापरिवर्तन पॅनल
सहकारातून, समृद्धीकडे..!
सर्वसाधारण पुरुष प्रवर्ग
3.श्री. कांडगे रोहन सोपान
५.श्री. गायकवाड आनंद चांगदेव
७.श्री. गोरे पांडुरंग धोंडीबा
८.श्री. गोरे प्रशांत कुमार
९.श्री. गोरे राम सुदाम
१०.श्री. गोरे संजय काशीनाथ
११.श्री. जाधव अशोक बाबुराव
१६.श्री. शेवकरी अनिल लक्ष्मण
अनुसूचित जाती / जमाती प्रवर्ग
१.श्री. साळवे अमोल सुरेश
महिला प्रतिनिधी प्रवर्ग
१.सौ. आगरकर शोभा उमेश
४.सौ. जाधव मंगल नंदकुमार
छत्री या चिन्हावर शिक्का मारुन्
श्री. भैरवनाथ सहकार महापरिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करा
मतदान : श्री. शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे रविवार दि. १६ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वा पर्यंत
प्रकाशक: मुबीन नजीर काझी, विशाल सावंत,प्रती: ५००
मुद्रांकः सनशाईन एक्सप्लोरर्स,
चाकण नागरी सहकारी पतसंस्थ प्रचाराच्या कॉम्प्लेट वाटताना सर्व उमेदवार व पॅनलचे सर्व उमेदवार होते