- चिंचवड १६४/२०२३ भादवि कलम ३०७
दि १२/०४/२०२३ रोजी रात्रौ १०/३० ते ११/०० वा प्रेरणा शाळेच्या मठीमागे, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे - दि १३/०४/२०२३ रोजी १३.२८ वा.
पोस्टे व गु. रजि. नं.
गु.प.ता. वेळ व ठि.
गुन्हा दाखल
फिर्यादी
महीना फिर्यादी व ३४ वर्ष
आरोपी
अजय दत्ता नागटिळे, व २५ वर्षे, रा. प्रेरणा शाळेच्या पाठीमागे वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे आरोपी ताब्यात आहे

दिनांक १४/०४/२०२३ .
दि. १३/०४/२०२३ रोजी राज ००.०० वा ते २४.०० वा पर्यंत दाखल गुन्हे
अमृतमहोत्सव
- चिंचवड १६४/२०२३ भादवि कलम ३०७
दि १२/०४/२०२३ रोजी रात्रौ १०/३० ते ११/०० वा प्रेरणा शाळेच्या मठीमागे, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे - दि १३/०४/२०२३ रोजी १३.२८ वा.
पोस्टे व गु. रजि. नं.
गु.प.ता. वेळ व ठि.
गुन्हा दाखल
फिर्यादी
महीना फिर्यादी व ३४ वर्ष
आरोपी
अजय दत्ता नागटिळे, व २५ वर्षे, रा. प्रेरणा शाळेच्या पाठीमागे वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे आरोपी ताब्यात आहे
तपशिल
नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी यांचा भाऊ नामे नितिन याचा मित्र सुनिल हा अजय याचे पहनी येत असल्याचा राग आल्याने अजय योननितीन याचे पोटाच्या डाव्या बाजुला व उजव्या बांदयाचे पाठीमागे चाकु हल्ला करण ठार मारण्याचे उददेशाने गंभीर जयमी केले व नितीन चा मित्र सुनिल हा भांडण सोडवाकरता आला असता त्यास अजय नेत्याचे उजव्या डोळयाचे भुवईजवळ वाकु मारून जखमी केले आहे. म्हणून गुन्हा नोंद : पोउनि करकटे ९९२११३७६४७
त अधिकारी / अंमलदार
पोस्टे व गु. रजि. नं.
- महाळुगे एमआयडीसी १९२/२०२३ भा.द.वि.क. १४३, १४७, १४९,३२४,३२३.३४१, ५०४, ५०६, सह क्रिमी लॉ अमेटमेंट चे कलम ७
गु. ता. वेळ व ठि. - दि. १३/०४/२०२३ रोजी दुपारी १६.३० वा. चे सुमा-मोजे वाली गावचे हददीत वासुली फाटा येथे दोस्ती हॉटेल समोर वासुली ती आंबेठाण रोड कडेला
गुन्हा दाखल
फिर्यादी - दि १३/०४/२०२३ रोजी २२/३८ वा
प्रमोद पोपट राळे वय २७ वर्ष, धंदा शेती (होमगार्ड) रा. कोये, राळेवस्ती, ता. खेड जि. पुणे
आरोपी
१) सागर जावळे २) रतिक बो-हाडे व ३) सागर जवळे यांचे बरोबर आणली चौघे जण अनोळखी नाव पत्ता माहीत नाही ४) चेतन येवले आरोपी अटक नाही
तपशिल
नमुद तारीख वेळी व ठिकाणी फिर्यादी व आरोपी क ०४ यांचेत यापूर्वी प्रालेया पशांचे व्यवहाराचे कारणावरून त्याने फिर्यादीचे मालकीचा ट्रॅक्टर जबरदस्तीने घेवन गेल्याने व तो परत करत नसल्यानेयाचे विस्व पोलीस स्टेशनला नकार देण्यासाठी जात असताना फिर्यादीचे ओळखिचा १)सार जावळे २) निक बो-हाडे व ३) त्यांचे बरोबर आणगी चौघे जण अनोळखी नाव पत्ता माहीत नाही यांनी टाटा नेक्सॉन गाडीत मेन फिर्यादीला आडवून फिर्यादीला आरोपी क१ माने तुझा व चेतन येवले याचा विषय आहे असे म्हणून दमदाटी करून फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही मध्ये पडु नका मी त्याची कम्प्लेट करण्यास पोलीसा चाललो आहे असे म्हणाले असता नमुद सर्व आरोपी यांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाने लायक्यांनी बाली पाहून मारहाण केली व त्या ठिकाणी लोकांची गर्दी होव लागली असता सागर जावळे याने आमचे भांडणात कोणी यायचे नाही, असे सांगुन दणात केल्याने दहातीमुळे फिर्यादीला कोणी सोडटिस आले नाही, फिर्यादीला मारहाण करणा-या पैकी कोणीतरी लाकडी दांडक्याने फिर्यादीचे हातापायावर पाठीवर मारहाण केली आहे, त्याचवेळी त्या ठिकाणी आरोपी क ४ हा त्याचे ताव्यातील काळे रंगाची गाडी घेवून आला त्याने देखिल याला लय माज आला आहे याला सोडायचे नाही अशी धमकी देवून असे म्हणून हाताने लाथाबुक्यांनी मारहा
त. अधिकारी / अंमलदार
केली आहे म्हणन : पोउपनि गोसावी ९८८१५९५८९१
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे