

आज दिनांक.१५एप्रिल २०२३.वार.शनिवार रोजी.चाकण येथील मेदनकरवाडी फाटा चाकण शिक्रापूर रोड हॉटेल फिश लँड. येथे. मुंबई येथून खास सदिच्छा भेट म्हणून आले असता …. स्टार युवा. प्रसिध्द उद्योपती. मा. श्री. सचिन झेंडे जी., उद्योजक.श्री.देवदास जगताप जी.. प्रसिद्ध उद्योजक विनोद साबळे जी. समाजसेवक. अजित पांचाळ जी.. आदी मान्यवर यांनी हॉटेल फिश लँड. चाकण. येथेजेवणाचा आस्वाद घेतला व हॉटेल फिशलँडच्या चवी बद्दल खूप गुणगौरव व कौतुक केले . त्याप्रसंगी फिश लँड हॉटेलच्या वतीने मनःपूर्वक आभार व शुभेच्छा मा. श्री. सचिन भाऊ वाघमारे यांनी दिलेत. आणि फिश लँड हॉटेल चे प्रोप्रायटर. श्री. किशोर भाऊ अहिरे व बापू गुरव.यांनी अतिथींचे धन्यवाद आणि स्वागत केले.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे