
दि. 16.04.2023शिक्रापूर सोसायटी मध्ये डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
शिक्रापूर : शिक्रापूर येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सोसायटीचे अध्यक्ष निलेश थोरात, उपाध्यक्ष शिवाजी जकाते,माझी अध्यक्ष सुनील भूमकर,विठ्ठल सोंडे संदीप गायकवाड,बाळासाहेब राऊत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक समीर ढमढेरे, समता परिषद चे सोमनाथ भुजबळ, भालके विलास, मधुकर भुजबळ,नाथा केवटे, बाळासाहेब वाबळे, सोसायटी चे सचिव मच्छिंद्र संकपाळ, क्लार्क मयुर गायकवाड आधी उपस्थिती मध्ये होते.
प्रतिनिधी सचिन दगडे शिक्रापूर