

दिनांक 16/04/2023वार. रविवार.
मंत्री.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,महाराष्ट्र राज्य.
डॉ.मा.श्री.तानाजी सावंत साहेब. यांचे विशेष कार्य अधिकारी.OSD.मा.श्री.रामनाथ गर्जे साहेब यांची हॉटेल फिश लँड चाकण येथे सदिच्छा भेट.*
आज हॉटेल फिश लँड चाकण मेदनकरवाडी फाटा येथे. महाराष्ट्र राज्याचे मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण माननीय नामदार श्री डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी ओ एस डी माननीय श्री रामनाथ गर्जे साहेब यांची मुंबई मंत्रालय येथे जात असताना स्नेहांकित सदिच्छा भेट दिली.त्या प्रसंगी त्यांची पुष्पगुच्छ देऊन हॉटेल फिशलँडचे प्रोप्रायटर समाजसेवक श्री किशोर भाऊ अहिरे व मित्र परिवार. यांच्या वतीने. श्री.दिपक फलके साहेब,श्री सचिन रोकडे साहेब, श्री काशिनाथ हांडे साहेब, श्री. सत्यपाल रेबारी साहेब, श्री उमेश हिंगमरे साहेब,श्री महेश शेंडगे साहेब,श्री गणेश भिसे साहेब,श्री गणेश जाधव साहेब, श्री बुवा कोळी साहेब ,तसेच मुकेश गर्जे साहेब व हॉटेल संयोजक श्री
बापू गुरव. यांच्या वतीने साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन मनस्वी स्वागत करण्यात आले, प्रसंगी माननीय.OSD श्री. गर्जे साहेबांनी.शुभेच्छुक बांधवांचे व हॉटेलचे प्रोप्रायटर व समाजसेवक. श्री किशोर भाऊ अहिरे यांचे आभार मानले व आपल्या परिसरातील आरोग्य विषयक काम आरोग्य मंत्रालय मुंबई संदर्भातला असेल तर नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासित केले. तसेच.श्री.किशोर भाऊ अहिरे.यांनी शब्दसुमनांनी साहेबांच महाराष्ट्र शासनाचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरव केला व सर्वांच्या वतीने साहेबांचे स्वागत सत्कार सन्मान केला.