


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ वी संयुक्त जयंती खराबवाडी येते मोठ्या संख्येने साजरी करण्यात आली
यावेळी सकाळी बौध्दचार्य अशोक गायकवाड यांच्या हस्ते शरण गाथा संपन्य झाली. यावेळी उपस्थित मान्यवर संतोष खराबी, सोपान खराबी, शशिकांत कड, विजय केसवड, बाळासाहेब लोंढे, जगदीश चौगुले याच्या हस्ते पूष्पहार घालून आणि दिप प्रज्वलन मंगलताई देवकर, आलकाताई जोगदंड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रय बोराटे, प्रकाश कांबळे, निलेश मुन, त्रांबक सुर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक बहुजन आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल पाटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन भरत गायसमुद्रे यांनी केले
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970