
पुणे खेड…,.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे
खेड पोलीस स्टेशन गु र जि न –
360/2023 महाराश्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे
फिर्यादी –
षेखर चिमणा भोईर पोलीस नाईक ब.नं.2256 नेमणूक खेड पोलीस स्टेषन
आरोपी –
लक्ष्मण बारकु बेंगडे वय 53 वर्शे रा.गुंडाळवाडी ता.खेड जि.पुणे
गु. घ. ता. वेळ –
दि 29/04/2023 रोजी दुपारी 13/15 वा.चे सुमारास
ठिकाण – मौजे गुंडाळवाडी ता.खेड जि.पुणे गावचे हद्दीत लक्ष्मण बारकु बेंगडे याचे राहते घराचे पाठीमागे आडोषाला
गु.दा.ता.वेळ –
दि 29/04/2023 रोजी 15 /58 वा नोंद क्र 24/2023
मिळाला माल –
1)500/-रू.किं.ची हातभट्टीची तयार दारू प्लास्टीकचे पांढरे रंगाचे कॅण्ड मध्ये 10 लिटर मापाचे कॅण्डमध्ये असलेली मिळून आली.
2)770/-रू.किं.च्या देषी दारू संत्रा जीम कंपणीच्या 180 मि.ली.मापाच्या सिलबंद 11 प्लास्टीकच्या बाटल्या प्रत्येकी किंमत 70 रू.किं.च्या 1270/-रू.किं.चा वरील वर्णनाचा व किंमतीचा प्रोव्हीषनचा माल
दाखल अमलदार –
पोलिस नाईक वडेकर ब नं 1346 मो नं 8830261943
तपासी अंमलदार –
सहा फौेेेजदार जाधव मो न 9637415789
हकिगत –
तरी दि 29/04/2023 रोजी दुपारी 13/15 वा.चे सुमारास मौजे गुंडाळवाडी ता.खेड जि.पुणे गावचे हद्दीत लक्ष्मण बारकु बेंगडे याचे राहते घराचे पाठीमागे आडोषाला इसम नामे लक्ष्मण बारकु बेंगडे वय 53 वर्शे रा.गुंडाळवाडी ता.खेड जि.पुणे याने आपले ताब्यात एका पांढरे रंगाचे प्लास्टीकचे कॅण्डमध्ये हातभट्टीची तयार दारू 10 लिटर व देषी दारू संत्रा जीम कंपणीच्या दारूच्या 11 बाटल्या सिलबंद 180 मि.ली.मापाच्या जवळ बाळगून ओळखीचे लोकांना चोरून विक्री करीत असताना मिळून आला आहे. म्हणून त्याने महाराश्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ई प्रमाणे गुन्हा केला आहे. म्हणून माझी त्याचे विरूध्द कायदेषीर फिर्याद आहे.