
खेड पोलीस स्टेशन गु रजि न –
362/2023 मु प्रो का क65 ई प्रमाणे
फिर्यादी –
सागर वंसत षिंगाडे पोलीस कास्टेबल ब.नं 1394 नेमणूक खेड पोलीस स्टेषन मो न
9763067406
आरोपी –
महेष बाबाजी नलावडे रा. करकुंडी ता.खेड जि पुणे
गु घ ता वेळ ठिकाण –
ता.29/04/2022 रोजी सांय 16/45 वाचे सुमारास इसम नामे महेष बाबाजी नलावडे रा.करकुंडी ता.खेड हा मौजे किवळे गावचे हदीत किवळे ते पाईट रोडवरील हाँटेल महेष्वरीचे पाठीमागील ओडोष्याला
मिळाला माल –
1) 910/- रू किंमतीच्या देषी दारू पाँवर लाईम पंच कंपनीच्या 180 मी.ली मापाच्या 13 सीलबंद काचेच्या बाटल्या प्रती काँटर्स 70 रू छापील किंमत असलेली
सारांश –
ता.29/04/2022 रोजी सांय 16/45 वाचे सुमारास इसम नामे महेष बाबाजी नलावडे रा.करकुंडी ता.खेड हा मौजे किवळे गावचे हदद्गीत किवळे ते पाईट रोडवरील हाटेल महेष्वरीचे पाठीमागील ओडोष्याला वरील वर्णनाचा व किंमीतीचा प्रोव्हीबीषनचा माल बेकायदेषीर रित्या विनापरवाना
जवळ बाळगुन त्याची विक्री करत असताना मिळुन आला आहे. म्हणुन माझी त्याचे विरूद्ध मुबंई प्रोव्हीबीषन
अॅक्ट कलम 65 (ई), अन्वये सरकारतर्फे कायदेषीर फिर्याद आहे.
दाखल अंमलदार –
पो ना वडेकर ब न 1346
तपासी अंमलदार –
पो ना बिडकर ब न2182
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे
8007686970