
दानिश शहा वय वर्ष तेरा हा मच्छी मार्केट चाकण पुणे येथून दिनांक पाच मे 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्याचे कपड्याच्या दुकानातून कुठेतरी निघून गेला आहे.
त्याबाबत चाकण पोलीस स्टेशन येथे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व सदर मुलाचा शोध चालू आहे.
सदर मुलाबाबत काही माहिती मिळून आल्यास चाकण पोलीस स्टेशन येथे किंवा पोलीस उपनिरीक्षक विकास मडके मोबाईल नंबर 98 50 22 93 16 यावर संपर्क साधावा.
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे
8007686970