

पिंपरी चिंचवड शहर तेली समाज आयोजित सर्व जातीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा उपस्थिती श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब भोसरी विधान सभेचे आमदार हेश दादा लांडगे, अनुप मोरे, शंकर शेठ जगताप ,अभिनेत्री प्रिया ताई बेर्डे भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे पाटील हे सर्व मान्यवर उपस्थित होते
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 9370612656