

आज दि.१/१०/२०२३ रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त कडाचीवाडी येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने संपुर्ण गावातील स्वच्छता करण्यात आली,
या स्वच्छ भारत अभियानात शिवसेना तालुका प्रमुख मा.श्री. रामदास (आबा) धनवटे, फॉरेस्ट अधिकारी श्री. प्रभाकर कड, ग्रामसेविका नीलिमाताई जाधव, सरपंच महादेव बचुटे, उपसरपंच सोनलताई कोतवाल, मा. सरपंच शामराव कड, निर्मलाताई कड, मा. मुख्याध्यापक दिपक धनवटे मोहन पऱ्हाड, सुधीर कड, कडाचीवाडी शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.