
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील विकसित भारत संकल्प यात्राकार्यक्रमासाठी*केंद्रीय वित्त राज्यमंत्री मा.श्री.पंकज चौधरी साहेब* *रांजणगाव गणपती, शिरूर* येथे उपस्थित राहणार आहेत.तरी आपल्या सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. *उद्या दिनांक १६/१२/२०२३ रोजी* दुपारी २:३० वाजता.- *शरद बुट्टे पाटील* जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷