
आज संकष्ट चतुर्थी निमित्त ओझर या ठिकाणी पोलिस मित्र युवा महासंघ चा बंदोबस्त देण्यात आला त्या वेळी ओझर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय गणेश कवडे साहेब यांनी पोलिस मिञ युवा महासंघाच्या कामांचे खुप कौतुक केले व पोलीस मित्र युवा महासंघ चा सत्कार ही करण्यात आला
प्रतिनिधी वर्षा जाधव