
प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री बच्चुभाऊ कडू साहेब यांचे प्रयत्न मधुन महाराष्ट्र राज्य सरकारचे आदरणीय मुख्य मंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी 3 डिसेंबर 2022 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे त्या नुसार आदरणीय श्री बच्चुभाऊ कडू साहेब यांचे आदेश नुसार महाराष्ट्र राज्य दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय मिळालेच्या निमित्ताने जल्लोष दुपारी १२ वा. लाडू वाटप कार्यक्रम
प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे. तरी
सर्व खेड तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहावे.
ठिकाण – पंचायत समिती खेड तालुका
दि. १२/११/२०२२
सकाळी. १० ते १२ वा.