

शिवसेना खेड तालुका आयोजित व शिवसेना शाखा माणिक चौक चाकणच्या वतीने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तीळगुळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुकाप्रमुख रामदास आबा धनवटे, शिवसेना नेते अशोकराव खांडेभराड, नितीन शेट गोरे प्रदुषण नियंत्रण मंडळ सदस्य, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष लक्ष्मणराव जाधव, शिवसेना शाखा प्रमुख अनिल मिसर परदेशी, उपशाखा प्रमुख विजय देशमुख, बाळासाहेब ठोंबरे,मंगेश पाटोळे, अतुल रोकडे, भानुदास येळवडे, संतोष वाळके, स्वामी कानपिळे,, पांडे साहेब,आदि मान्यवर उपस्थित होते
