
चाकण पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 20 2015 मधील एक पुरुष जातीचा अनोळखी इसम वय वर्ष 55 नाव गाव माहित नाही याचा वयाचे नातेवाईकाचा हद्दीत शोध घेऊन काही उपयुक्त माहिती मिळून आल्यास चाकण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावे.9404651323
तपास शिवाजी चव्हाण पोना/1416 चाकण पोलीस स्टेशन.