

आज चाकण शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी संदर्भ बैठक आयोजित केली होती पक्षाचे शिरूर लोकसभा निरीक्षक मा बाळाभाऊ शेंडगे, मा अजय शिंदे मनसे जिल्हा अध्यक्ष मा समीर भाऊ थिगले मा कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मनोज शेठ खराबी तालुका अध्यक्ष मा संदीप पवार मा अभय वाडेकर चाकण शहर विभाग अध्यक्ष मा संतोष काळे व असंख्य मनसे कार्यकर्ते उपस्तिथ होते. लवकरच शहर कार्यकारणी जाहीर होईल असे निरीक्षकांनि सांगितले.
प्रतिनिधी संतोष काळे
