
सन्माननीय अतुल भाऊ देशमुख यांचा* *अभिष्टचिंतन सोहळा
दिनांक 16/01/2023
खेड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय अतुलभाऊ देशमुख (जिल्हा परिषद सदस्य)यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे तरी खेड तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालय (अतुलभाऊ देशमुख जनसंपर्क कार्यलय)चांडोली या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस (अभिष्टचिंतन सोहळा ) साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भाऊ स्वतः उपस्थित असणार आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, भाऊंवरती प्रेम करणारी मंडळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी या वेळेत उपस्थित राहावे.
भारतीय जनता पार्टी खेड तालुका
श्री. शांताराम यशवंत भोसले
भाजपा तालुका अध्यक्ष खेड
ॲड. प्रितम अण्णा शिंदे
भाजपा संघटन सरचिटणीस खेड तालुका
भाजपा चाकण शहराध्यक्ष (प्रभारी)
श्री. अतुल किसन कुऱ्हाडे
भाजपा सरचिटणीस खेड ता जिल्हा प्रतिनिधी मंगल लांडे