
चाकण पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 66 /2008 मधील मयत नामे अपर्णा भगवान वाघ वय वर्ष 23 वर्ष राहणार शिक्षक सोसायटी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे यांचे नातेवाईक यांचा हद्दीत शोध घेऊन काही एक उपयुक्त माहिती मिळवून आल्यास चाकण पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा
तपास दीपक हांडे पो हवा 495 चाकण पोलीस स्टेशन
मोबाईल न 9922665547