
चाकण पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 76/2010 मधील बेवारस स्री नाव पत्ता माहित नाही उपचाराकरिता ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी ऍडमिट केले असता तेथे ती दिनांक 30/08/2010 रोजी मयत झाल्याने ससून अंमलदार हवालदार पवार बक्कल नंबर 1386 यांनी कळविले वरून चाकण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेले होते त्यातील नातेवाईक यांचा पोलीस ठाणे हद्दीत शोध घेऊन काही उपयुक्त माहिती मिळून आल्यास चाकण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा