आज बुधवार दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर एक या ठिकाणीअध्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली .त्यानिमित्ताने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .अध्यक्ष निवड करण्यात आली .अध्यक्ष म्हणून इयत्ता 5 वी तील कुमार शिवराज भोर याच्या अध्यक्षतेखाली बालसभा पार पडली.बालसभेमध्ये राजे क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी विद्यार्थ्यांची भाषणे झाली शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली आदरणीय बोराडे मॅडम यांनी क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी विद्यार्थ्यांना छान अशी माहिती सांगितली त्यानंतर अध्यक्षीय भाषण होऊन आभार प्रदर्शन झाले व बालसभेची सांगता झाली.

माननीय मनोहर गोरगल्ले खेड तालुका प्रतिनिधी (खेड दि-५ सप्टेंबर) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांमध्ये रुम टू रिड कार्यक्रम आयोजित करण्यात आला

खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांमध्ये रुम टू रिड कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्‌घाटन…

महिला आघाडी उपाध्यक्षपदी नेमाडे

रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील वैशाली जितेंद्र नेमाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या दौंड…

शिक्षक दिनानिमित्त विश्वशांतीनिकेतन विद्यालयातील शिक्षकांना लायन्स क्लब, चाकण तर्फे पुरस्कार जाहीर

चाकण लायन्स क्लबकडून शिक्षक दिनानिमित्त विश्वशांतीनिकेतन विद्यालयातील गुरुजनांचा सन्मान चाकण वार्ताहर:दि. 5 सप्टेंबर लायन्स क्लब, चाकण…

कार्यसम्राट आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

कार्यसम्राट आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उपनगराध्यक्ष/नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या प्रयत्नातून नाणेकरवाडी ग्रामपंचायत सदस्य…

You Have No Right To Copy Contents