आज बुधवार दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण नंबर एक या ठिकाणीअध्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली .त्यानिमित्ताने बालसभेचे आयोजन करण्यात आले होते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .अध्यक्ष निवड करण्यात आली .अध्यक्ष म्हणून इयत्ता 5 वी तील कुमार शिवराज भोर याच्या अध्यक्षतेखाली बालसभा पार पडली.बालसभेमध्ये राजे क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी विद्यार्थ्यांची भाषणे झाली शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली आदरणीय बोराडे मॅडम यांनी क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या विषयी विद्यार्थ्यांना छान अशी माहिती सांगितली त्यानंतर अध्यक्षीय भाषण होऊन आभार प्रदर्शन झाले व बालसभेची सांगता झाली.