


वधपुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल चे जिल्हा अध्यक्ष, मेदनकर वाडीचे विद्यमान सदस्य श्री संजय अण्णा वाघमारे यांची दिनांक 13/04/2023 रोजी उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली विद्यमान सरपंच अमोल साळवे व ग्रामसेवक सुदाम कड यांनी एकच अर्ज आल्या कारणाने श्री संजय अण्णा वाघमारे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले उपस्थित सर्व सदस्य ग्रामस्थ व मोठया संख्येने उपस्थित असलेले जनता यांनी अभिनंदन केले
दिव्यांग बांधवाना तसेच शेवटच्या माणसानपर्यंत जाऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास करण्याच काम पुढील कळखंडात होईल अशी ग्वाही दिली
अस्सल न्यूज महाराष्ट्र संपादक लहू लांडे 8007686970