
प्रतिनिधी.लहू लांडे
पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठया प्रमाणात औदयगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिपंरी चिचंवड, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या.श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघड़करण्यासाठी वाहन चोरीचे गुन्हयासाठी विशेष पथकाची नेमणुक केली. सपोनि प्रसंन्न जन्हाड व विक्रम गायकवाड तसेच अमंलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच सदर परीसरामध्ये मोबाईलचा तांत्रिक विश्लेषन करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त केली.दिनांक २२/१२/२०२३ रोजी श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांचे प्रत्यक्ष मार्गदशनाखाली सपोनि श्री. प्रसंन्न जराड, पोहवा संदिप सोनवणे, पोकों संदिप गंगावणे, पोना निखील शेटे, पोकॉ सुनिल भागवत हे मोटारसायकल चोरीचे गुन्हयांचे तांत्रीक विश्लेशन व १०० च्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले व चाकण पोलीस स्टेशन हददीत मोटार सायकल चोरी करणारे योगेश तुकाराम देवकर व दत्तात्रय गंगाराम गाडेबैल दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे यांना निष्पंन्न केले. त्या अनुषंगाने वरील तपास पथकाने कवठे यमाई येथे सापळा रचुन नमुद इसमांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतल्या नतंर त्यांचेकडे अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपी नामे दत्तात्रय गंगाराम गाडेबैल व योगेश तुकाराम देवकर यांनी यापुर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली काढुन दिलेल्या असुन त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.जप्त केलेल्या एकुण १५ मोटारसायकलींचे वर्णन खालीलप्रमाणेअ.क01किंमत80,00002 40,0000330,00004 20,00005 ५५,00006५0,000जप्त वाहनाचे वर्णनएक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल नं MH 14 GG 5282 असा असलेली तीचा चेसी नं MBLHAR088HHB73260 व इंजि नं HA10AGHHB62333 असा असलेली जु वा किं अंएक होन्डा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल नं MH 46 BL 9788 असा असलेली तीचा चेसी नं ME4JC65AGJ713392 व इंजि नं JC65E72221915 असा असलेली जु वा किं अं-एक हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटार सायकल नं MH 14 DB 2610 असा असलेली तीचा वेसी नं MBLH11ENB9H18422 व इंजि नं HA11ECB9H07249 असा असलेली जु वा किं अं-एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 14 JT 9935 असा असलेली तीचा वेसी नं MBLHAW126M5J26634 व इंजि नं HA11EYM5J63928 असा असलेली जु वा किं अं-एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 12 DV 1115 असा असलेली तीचा वेसी नं 06M16F09149 व इंजि नं 06M15E38486 असा असलेली जु वा किं अं–एक यमाह आर 15 मोटार सायकल नं MH 12 RG 6378 असा असलेली तीचा चेसी नं ME1RG521BJ0061199 व इंजि नंपोलीस स्टेशन गुरनं व कलमचाकण पोलीस स्टेशन गुरनं ११९६/२०१८ भादवि कलम ३७९ प्रमाणेचाकण पोलीस स्टेशन गुरनं १९५०/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणेचाकण पोलीस स्टेशन गुरखं १०८७/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणेचाकण पोलीस स्टेशन गुरनं ९२१/२०२३ भादवि कलम ३०९ प्रमाणेG3K5E0063510 असा असलेली जु वा किं अं–एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 14 KE 5746 असा असलेली तीचा वेसी नं MBLHAW128N5F08670 व इंजिनं HA11EDN5F53549 असा असलेली जु वा किंप्रमाणे80,00009एक हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटार सायकल नं MH 17 AC 9866 असा असलेली तीचा चेसी नं MBLHA11EH99L21989 व इंजिनं HA11EA99L07929 असा असलेली जु वा किं अं-हिंजवडी पोलीस स्टेशन गुरबं १३९८/२०२३ भादवि कलम ३०९ प्रमाणे१००,०००एक बजाज पल्सर 150 मोटार सायकल नंबर MH 14 FQ 3134 असा असलेला तीचा चेसी नं. MD2A11CZ1GWA32977 व इंजि नं DHZWGA99473 असा असलेली जु वा किं अं-चाकण पोलीस स्टेशन गुरबं १०६९/२०२३ भादवि कलम ३७९चाकण पोलीस स्टेशन गुरनं ०५९/२०२३ भादवि कलम ४०६ प्रमाणे५0,0001011एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा वेसी नं 99C19F0488 व इंजि नं. 99C17E04878 असा असलेली जु वा किं अं-सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.५५,000एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर MH 14 FV 8306 तीचा चेसी नं 01D20C07423 व इंजि नं. 01D18M01128 असा असलेली जु वा किं अं-12४५,000एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 12 WA 6255 असा असलेली तीचा वेसी नं. 98C1900860 व इंजि नं 98B17E05759 असा असलेली जु वा किं अंसदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.40,0001413एक सुझुकी जीए मोटार सायकल नं MH 42 P 3124 असा असलेली तीचा वेसी नं. MB8NG49AEA8131195 G42131176 असा असलेली जु वा किं अं व इंजि नं३०,000५५,00015एक हिरो होन्डा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा तीचा चेसी नं 06C29F0— व खाडाखोड केलेली तीचा इजिन नंबर खाडाखोड केलेला असलेली गुं वा किं अंसदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.एक हिरो होन्डा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा तीचा वेसी नं 06C29F0— व खाडाखोड केलेली तीचा इजिन नंबर खाडाखोड केलेला असलेली जु वा किं अंसदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.चाकण पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय शिताफिने व कौशल्यपूर्ण तपास करूनअटक आरोपी नामे १) योगेश तुकाराम देवकर वय ३० वर्षे, २) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल वय २६ वर्षे, दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे यांना चाकण पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन ८,००,०००/- रूपये किमंतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करून मोटार सायकल चोरीच्या एकुण ०९ गुन्हयांची उकल केलेली आहे. तसेच इतर ०६ वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन उकल करीत आहेत.सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनुस मुलाणी तसेच सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, पो हवा / संदिप सोनवणे, पोहवा / राजु जाधव, पो हवा / हनुमंत कांबळे, पोना / निखील शेटे, पोकों / नितीन गुंजाळ, पोकों / सुनिल भागवत, पोकों / संदिप गंगावणे, पोकों / अशोक दिवटे, पोकों / महेश कोळी, पोकों / विवेक सानप, पोकों / प्रतिक चव्हाण, पोकों / अरुण शिंदे, पोकॉ/ महादेव बिक्कड, मपोकों / माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसंन्न ज-हाड हे करीत आहेत.(संदिप डोईफोडे ) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवडचाकण पोलीस स्टेशन गुरनं १२८६/२०२२ भादवि कलम ३०९ प्रमाणेदिघी पोलीस स्टेशन गुरनं ४१९/२०२३ भादवि कलम ३७९
पिपंरी चिचंवड पोलीस आयुक्तालया अतंर्गत चाकण पोलीस ठाणे हददीमध्ये मोठया प्रमाणात औदयगिक क्षेत्र असल्याने अज्ञात व्यक्तिंकडुन मोटारसायकल चोरी होत असल्याने मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिपंरी चिचंवड, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांनी मोटारसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघड करण्याबाबत श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांना सुचना दिल्या होत्या.
श्री. अशोक कदम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांनी वाहन चोरांकडुन चाकण पोलीस ठाणे हददीतील गुन्हे उघड़करण्यासाठी वाहन चोरीचे गुन्हयासाठी विशेष पथकाची नेमणुक केली. सपोनि प्रसंन्न जन्हाड व विक्रम गायकवाड तसेच अमंलदार हे वाहन चोरीच्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच सदर परीसरामध्ये मोबाईलचा तांत्रिक विश्लेषन करून घटनास्थळी दिसलेल्या इसमांबाबत माहिती प्राप्त केली.
दिनांक २२/१२/२०२३ रोजी श्री. अशोक कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण पोलीस स्टेशन यांचे प्रत्यक्ष मार्गदशनाखाली सपोनि श्री. प्रसंन्न जराड, पोहवा संदिप सोनवणे, पोकों संदिप गंगावणे, पोना निखील शेटे, पोकॉ सुनिल भागवत हे मोटारसायकल चोरीचे गुन्हयांचे तांत्रीक विश्लेशन व १०० च्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासले व चाकण पोलीस स्टेशन हददीत मोटार सायकल चोरी करणारे योगेश तुकाराम देवकर व दत्तात्रय गंगाराम गाडेबैल दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे यांना निष्पंन्न केले. त्या अनुषंगाने वरील तपास पथकाने कवठे यमाई येथे सापळा रचुन नमुद इसमांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतल्या नतंर त्यांचेकडे अतिशय कौशल्यपुर्ण तपास केला असता आरोपी नामे दत्तात्रय गंगाराम गाडेबैल व योगेश तुकाराम देवकर यांनी यापुर्वी वेळोवेळी चाकण पोलीस ठाणे व इतर पोलीस ठाणे हददीतुन चोरी केलेल्या एकुण १५ मोटार सायकली काढुन दिलेल्या असुन त्या गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
जप्त केलेल्या एकुण १५ मोटारसायकलींचे वर्णन खालीलप्रमाणे
अ.क
01
किंमत
80,000
02 40,000
03
30,000
04 20,000
05 ५५,000
06
५0,000
जप्त वाहनाचे वर्णन
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल नं MH 14 GG 5282 असा असलेली तीचा चेसी नं MBLHAR088HHB73260 व इंजि नं HA10AGHHB62333 असा असलेली जु वा किं अं
एक होन्डा कंपनीची सीबी शाईन मोटार सायकल नं MH 46 BL 9788 असा असलेली तीचा चेसी नं ME4JC65AGJ713392 व इंजि नं JC65E72221915 असा असलेली जु वा किं अं-
एक हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटार सायकल नं MH 14 DB 2610 असा असलेली तीचा वेसी नं MBLH11ENB9H18422 व इंजि नं HA11ECB9H07249 असा असलेली जु वा किं अं-
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 14 JT 9935 असा असलेली तीचा वेसी नं MBLHAW126M5J26634 व इंजि नं HA11EYM5J63928 असा असलेली जु वा किं अं-
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 12 DV 1115 असा असलेली तीचा वेसी नं 06M16F09149 व इंजि नं 06M15E38486 असा असलेली जु वा किं अं–
एक यमाह आर 15 मोटार सायकल नं MH 12 RG 6378 असा असलेली तीचा चेसी नं ME1RG521BJ0061199 व इंजि नं
पोलीस स्टेशन गुरनं व कलम
चाकण पोलीस स्टेशन गुरनं ११९६/२०१८ भादवि कलम ३७९ प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन गुरनं १९५०/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन गुरखं १०८७/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे
चाकण पोलीस स्टेशन गुरनं ९२१/२०२३ भादवि कलम ३०९ प्रमाणे
G3K5E0063510 असा असलेली जु वा किं अं–
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 14 KE 5746 असा असलेली तीचा वेसी नं MBLHAW128N5F08670 व इंजिनं HA11EDN5F53549 असा असलेली जु वा किं
प्रमाणे
80,000
09
एक हिरो कंपनीची सीडी डिलक्स मोटार सायकल नं MH 17 AC 9866 असा असलेली तीचा चेसी नं MBLHA11EH99L21989 व इंजिनं HA11EA99L07929 असा असलेली जु वा किं अं-
हिंजवडी पोलीस स्टेशन गुरबं १३९८/२०२३ भादवि कलम ३०९ प्रमाणे
१००,०००
एक बजाज पल्सर 150 मोटार सायकल नंबर MH 14 FQ 3134 असा असलेला तीचा चेसी नं. MD2A11CZ1GWA32977 व इंजि नं DHZWGA99473 असा असलेली जु वा किं अं-
चाकण पोलीस स्टेशन गुरबं १०६९/२०२३ भादवि कलम ३७९
चाकण पोलीस स्टेशन गुरनं ०५९/२०२३ भादवि कलम ४०६ प्रमाणे
५0,000
10
11
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा वेसी नं 99C19F0488 व इंजि नं. 99C17E04878 असा असलेली जु वा किं अं-
सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.
सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.
५५,000
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटार सायकल नंबर MH 14 FV 8306 तीचा चेसी नं 01D20C07423 व इंजि नं. 01D18M01128 असा असलेली जु वा किं अं-
12
४५,000
एक हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल नं MH 12 WA 6255 असा असलेली तीचा वेसी नं. 98C1900860 व इंजि नं 98B17E05759 असा असलेली जु वा किं अं
सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.
सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.
40,000
14
13
एक सुझुकी जीए मोटार सायकल नं MH 42 P 3124 असा असलेली तीचा वेसी नं. MB8NG49AEA8131195 G42131176 असा असलेली जु वा किं अं व इंजि नं
३०,000
५५,000
15
एक हिरो होन्डा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा तीचा चेसी नं 06C29F0— व खाडाखोड केलेली तीचा इजिन नंबर खाडाखोड केलेला असलेली गुं वा किं अं
सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.
एक हिरो होन्डा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल नंबर प्लेट नसलेली तीचा तीचा वेसी नं 06C29F0— व खाडाखोड केलेली तीचा इजिन नंबर खाडाखोड केलेला असलेली जु वा किं अं
सदर मोटार सायकलची माहिती प्राप्त करण्याचे काम चालु आहे.
चाकण पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय शिताफिने व कौशल्यपूर्ण तपास करून
अटक आरोपी नामे १) योगेश तुकाराम देवकर वय ३० वर्षे, २) दत्तात्रय गंगाराम गाडेबैल वय २६ वर्षे, दोन्ही रा. कवठे यमाई ता. शिरूर जि. पुणे यांना चाकण पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन ८,००,०००/- रूपये किमंतीच्या एकुण १५ मोटारसायकल जप्त करून मोटार सायकल चोरीच्या एकुण ०९ गुन्हयांची उकल केलेली आहे. तसेच इतर ०६ वाहनांच्या इंजिन नंबर व चेसी नंबर वरून वाहन मालकांची माहिती घेवुन उकल करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, श्री. सजंय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनुस मुलाणी तसेच सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायकवाड, पो हवा / संदिप सोनवणे, पोहवा / राजु जाधव, पो हवा / हनुमंत कांबळे, पोना / निखील शेटे, पोकों / नितीन गुंजाळ, पोकों / सुनिल भागवत, पोकों / संदिप गंगावणे, पोकों / अशोक दिवटे, पोकों / महेश कोळी, पोकों / विवेक सानप, पोकों / प्रतिक चव्हाण, पोकों / अरुण शिंदे, पोकॉ/ महादेव बिक्कड, मपोकों / माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि प्रसंन्न ज-हाड हे करीत आहेत.
(संदिप डोईफोडे ) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड
चाकण पोलीस स्टेशन गुरनं १२८६/२०२२ भादवि कलम ३०९ प्रमाणे
दिघी पोलीस स्टेशन गुरनं ४१९/२०२३ भादवि कलम ३७९