
अस्सल न्यूज महाराष्ट्रच्या महाराष्ट्र राज्य ब्युरो चीफ पदी माननीय श्री प्रवीण बोबडे यांची निवड
अस्सल न्यूज महाराष्ट्रच्या महाराष्ट्र राज्य ब्युरो चीफ पदी माननीय श्री प्रवीण बोबडे यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना निवडीचे पत्र अस्सल न्यूज महाराष्ट्रचे मुख्य संपादक माननीय श्री लहू लांडे उपसंपादक माननीय श्री मनोहर गोरगल्ले यांच्या हस्ते आळंदी देवाची येथे देण्यात आले.मा.श्री.प्रविण बोबडे यांनी सांगितले की अस्सल न्यूज महाराष्ट्र या चॅनलचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नियुक्त करण्यात येईल व सर्व सामान्य माणसांना न्याय दिला जाईल