कृषि उत्पन्न बाजार समिती, चाकण खेड, जि. पुणे
कांदा भाव.1000.1500.1200बटाटा भाव.1900.2500.2900 प्रतिनिधी लहुजी लांडे चाकण सब मार्केटयार्डवरील दिनांक 26. 04.2023 रोजीची फळभाज्या, पालेभाज्या व…
दि.२२.०४.२०२४पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा, युनिट ३ ची कामगिरीअनोळखी महीलेच्या खुनाचे गुन्हयातील अनोळखी आरोपीस निष्पन्न करुन अवघ्या काहीतासात गुन्हा उघडकीस आणला
प्रतिनिधी .. लहुजी लांडे २०/४/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा. नियंत्रय कक्ष पिंपरी चिचवड कडुन प्राप्त कॉल…
पोलीस स्टेशन चाकण येथे अकस्मात मयत 188/2015 दाखल असून त्यानुसार सदर मयत महिलेच्या नातेवाईकाचा शोध पोलिसांनी आजपर्यंत घेतला असून त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही
पोलीस स्टेशन चाकण, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे दिनांक 21/11/2015 रोजी 11:00 वाजेची पूर्वी जम्बुकर वस्ती…
अनोळखी इसम हा सदर अपघातात मयत झाला असून सदर बाबत पोलीस स्टेशन चाकण येथे गु.र. नंबर 889/2023 कलम 304 अ 279 337 338 भादवि तसेच मो. वा. का. क. 184 अन्वये गुन्हा दाखल असून सदर अज्ञात मयताचा पोलिसांनी शोध घेतला
पोलीस स्टेशन चाकण पिंपरी चिंचवड अंतर्गत दिनांक 16/10/ 2023 रोजी रात्री 10.30 वाजेच्या दरम्यान नाशिक पुणे…
चाकण ट्राफिक अधिकाऱ्यांची धडक कारवाई आंबेठाण चौक येथे पार पडली
प्रतिनिधी संपादक.लहूजी लांडे त्यावेळेस टू व्हीलर फोर व्हीलर यांच्या कारवाई करण्यात आली व सर्व सामान्य जनतेची…
कुमारी. सेजल स्वाती सुहास यादव ही नुकतेच भारतीय नौदलाचे (INDIAN NAVY) ” ओरिसा ” येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून गुरुवार दिनांक ०४/०४/२०२४ रोजी तिसंगी येथील तिच्या राहत्या घरी ग्रामदेवता केदार काळकाईच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी आलेली होती.
प्रतिनिधी संपादक.लहूजी लांडे रत्नागिरी जिल्ह्यातील, खेड तालुक्यातील, तिसंगी गावातील, निकमवाडी येथील सुकन्या कुमारी. सेजल स्वाती सुहास…
प्रेमिकेची हत्यां करुन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मुंबई उच्चन्यायालयाकडून जामीनमंजूर.,
प्रतिनिधी .संपादक. लहू लांडे पुणे दि.०४/०४/२०२४पुणे येथे भरदिवसा चंदननगरच्या चौकात प्रेमिकेची चाकूने सपासप वार करून हत्या…
महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी अभय वाडेकर यांची नियुक्ती झाली
प्रतिनिधी .संपादक .लहूजी लांडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय मा श्री राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने…
अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजयांचा
समस्या_मार्गदर्शन व #दर्शन सोहळा प्रतिनिधी.लहूजी लांडे अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज* यांचा…
सेवा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रीतम शिंदे यांची निवड
प्रतिनिधी.लहू लांडे सेवा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी प्रीतम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल दिव्यांग सेलच्या वतीने…