Author: रिपोर्टर लहू लांडे
महाराष्ट्र राज्यातील समस्त विमुक्त जाती भटक्या जमाती समाज सर्व प्रकारच्या संघटना सर्व प्रकारचे पदाधिकारी सर्व प्रकारचे कार्यकर्ते समस्त समाज बांधवांना सूचित करण्यात येत आहे की उद्या सकाळी खेड राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथे सर्वांनी दहा वाजता उपस्थित राहो उद्या लाखोच्या संख्येने आंदोलन करण्याचा निर्णय घेत
खेडप्रतिनिधी.लहू लांडे आहोत कारण की जोपर्यंत राज्यांमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी राज्यकार सरकार संरक्षण समिती…