रेटवडी प्राथमिक शाळेचा शिवार भेट उपक्रम

भावपूर्ण श्रद्धांजली
गोविंद बाबुराव गाडे.वय.90.वर्ष. यांचे 15/03/2025रोजी निधन झाले

भावपूर्ण श्रद्धांजली
वै.ह.भ.प. बबनराव भिकाजी डेरे पा.
वय वर्ष : १०१ देवाज्ञा: सोमवार
-: दशक्रिया विधी :-
बुधवार दि. १९/०३/२०२५ रोजी सकाळी ७.४५ वा, भिमानदी तिरी श्री. क्षेत्र, खरपुडी खु ।। ता. खेड. येथे होईल

ॲड. अमोल दौंडकर यांना साहित्यसम्राट समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

राज्यशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील 1 ते 15 वर्षाखालील बालकांना मार्च 2025 पासून जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, त्या अंतर्गत तालुका खेड मधील सर्व ११ प्रा आ केंद्रांमधे  जपानीज एन्सेफलायटीस लसीकरण मोहीमेस यशस्वीपणे सुरुवात करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट 3
दरोड्याच्या गुन्ह्यातील 02 पाहिजे आरोपी व 02 विधी संघर्ष बालक ताब्यात**

सर्वसामान्यांना वटवृक्षाप्रमाणे आधार देणारा अर्थसंकल्प – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक भैय्या जोशी यांच्या मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध

सहजयोग द्वारे स्व चे तंत्र जाणू या आदर्श विद्यालयात आनंदी शनिवार  उपक्रम संपन्न

श्री शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चाकण प्रशालेत शनिवार दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

You Have No Right To Copy Contents