आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची२७१वी जयंती उपमुख्यमंत्री माननिय देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रमुख उपस्थित संपन्न आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस भिवडी, ता. पुरंदर येथे उपस्थित राहीले व खालील प्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले.
माझ्या रामोशी समाजाच्या अनेक मागण्या आहेत, पण आता छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे.
स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. त्या स्वराज्याची संपत्ती असलेले किल्ले राखण्याचे काम रामोशी समाजाने…
माननीय मनोहर गोरगल्ले खेड तालुका प्रतिनिधी (खेड दि-५ सप्टेंबर) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांमध्ये रुम टू रिड कार्यक्रम आयोजित करण्यात आला
खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळांमध्ये रुम टू रिड कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन…