सौरग्राम टेकवडी चा आदर्श  राज्यातील ग्रामपंचतींनी घ्यावा”- भास्कर पेरे पाटील.*

गुन्हे शाखा युनिट 3ची कामगिरी*
*चाकण येथील कामावर चालेल्या महिलेवर अतिप्रसंग करणारे अनोळखी इसमाचा शोध घेऊन  गुन्हे शाखा युनिट 3 कडून  आरोपीस 12 तासात  अटक

गुन्हे शाखा युनिट तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे राजकुमार हनुमंते…

जेष्ठ नाट्य दिग्दर्शक रामदास काळे यांना कला सारथी कलामंच पुणे आणि गगनभरारी अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा.अशोक वंजारे खेड (राजगुरुनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने केले सन्मानित

जेष्ठ नाट्य दिग्दर्शकाच्या वाढ दिवशी कविसंमेलन….” नट येतील जातील पण कला अमर आहे आणि राहणार.कलेचे अस्तित्व…

वास्तुशांती व सहस्त्रचंडी सोहळा अगदी उत्साहात साजरा झाला

शेतकऱ्यांनसाठी भोजनालय व शुध्द पाण्याचे आरो प्लॅट चे राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत भव्य उद्घाटन

श्री गणेश प्राणप्रतिष्ठापणा व कलशरोहण सोहळा

दशक्रिया वार्ता
कै. गं .भा.दगडाबाई ज्ञानेश्वर पवार यांची दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 9/ 05/ 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता मुक्ताई मंदिराजवळ, रेटवडी.

दशक्रिया वार्ता
कै. गं .भा.दगडाबाई ज्ञानेश्वर पवार यांची दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक 9/ 05/ 2025 रोजी सकाळी 8.00 वाजता मुक्ताई मंदिराजवळ, रेटवडी.

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
चाकण परिसरामध्ये गांजा विक्री करणारे दोन इसम ताब्यात,सुमारे 12 किलो गांजा व बुलेट सह साडेसात लाखाचा मुद्देमाल ताब्यात

दि 03/05/2025 रोजी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील अंमली पदार्थ विरोधी पथक यांचे आदेशाने अंमली…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 2025 घवघवीत यश

You Have No Right To Copy Contents