नगर -कल्याण महामार्गावर दुचाकीस्वार आणि पि- कप यांच्या अपघातात युवकाचा मृत्यु*

सुदर्शन मंडले(जुन्नर तालुका प्रतिनिधी ) ओतूर :- नगर कल्याण महामार्गावर ओतूर येथील ढमालेमळा येथील कृष्णकुंज बंगल्या…

कृषि उत्पन्न बाजार समिती, चाकण खेड, जि. पुणे

चाकण सब मार्केटयार्डवरील दिनांक २०. ९ २०२३ रोजीची फळभाज्या, पालेभाज्या व कांदा बटाटा बाजारभाव माहितीकृषि उत्पन्न…

पोलीस हवालदार योगेश ढवळे चाकण वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या परिवाराला सर 2007 सालच्या सर्व बॅचमेंट मित्रांनी तसेच खेड आंबेगाव येथील सर्व पोलीस बांधवांनी निधी जमा करून सदर निधी एकूण 4 लाख 50 हजार रुपये ही आज रोजी योगेश ढवळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे

सन 2007 मध्ये पोलीस दलामध्ये भरती झालेले पोलीस हवालदार कै. योगेश ढवळे यांचा दिनांक 09/08/2023 रोजी…

शिवस्वरूप उर्फ स्वामी शशिकांत होले वय ०३ वर्षे तिसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक. श्री. दशरथ रामभाऊ पाचारणे (बाबा)सौ. रखमाबाई दशरथ पाचरणे (आजी)श्री. श्रीधर संभाजी होले (बाबा)सौ. गुंफाबाई श्रीधर…

कु.परी रमेश दौंडकर प्रथम वाढदिवस हार्दिक शुभेच्छारविवार. १७/०९/२३

कु.परी रमेश दौंडकर प्रथम वाढदिवस हार्दिक शुभेच्छारविवार. १७/०९/२३शुभेच्छुक:- रुद्र.शिवण्या.आर्वी .कार्तिक ‌.अथर्व . मामा- मामी .मम्मी -पप्पा…

शिक्रापूर पोलिसांची दमदार कामगिरी तीन महिने गुंगारा देणारा आरोपीला लखनऊ मधुन जेरबंद

शिक्रापूर : सणसवाडी ता. शिरूर येथील वाईन शॉप मधील सव्वा दोन लाख रुपये घेऊन फरार झालेला…

चावरे येथे संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी.

चावरे येथील नरवीर शिवा काशीद नाभिक समाज चावरे यांच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) व्यापारी आघाडी व अन्य पक्ष संघटनेच्या व मा.सचिन वाघमारे साहेब याच्या वतीने चाकण पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित* वरीष्ठ पोलीस निरीक्षक मा.अशोक कदम साहेब यांचा स्वागत सत्कार करण्यात आला

शुभ हस्ते मा.सचिन वाघमारे साहेब, मा.रामचंद्र (आबा)पानसरे, मा.माऊली पानसरे, मा.तानाजी लोखंडे,मा. गुलाब पवार,मा. बाबासाहेब हजारे, मा.नारायण…

स्वानंदि नामदेव शेळके३ बर्थडे .28. सप्टेंबर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छा नामदेव शेळके कांचन शेळके गणेश शेळके दत्ता शेळके सचिन शेळके आकाश शेळके ज्ञानेश्वर शेळके सुनील…

मा. शिवाजीदादा आढळराव पाटीलयांच्या संकल्पनेतूनमोहकल गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना उपतालुकाप्रमुखमा.श्री.दत्ताभाऊ राऊतयांच्या माध्यमातून बुधरानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांसाठीमोफत नेत्र तपासणी शिबीर

५३५ जणांची तपासणी, १५२जणांना चष्मे वाटप , ४७ ऑपरेशन करण्यास सांगितले रविवार दि. १० सप्टेंबर २०१३…

You Have No Right To Copy Contents