चाकण येथे भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयामध्येभारतीय जनता पार्टीसर्व कार्यकर्त्यांच्या व आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला

प्रतिनिधी .चाकण चाकण येथे भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयामध्येभारतीय जनता पार्टीसर्व कार्यकर्त्यांच्या व आघाडीच्या वतीने सत्कार…

आळे ग्रामपंचायत येथे उमाजी नाईक जयंती साजरी*

सुदर्शन मंडले(आळेफाटा प्रतिनिधी ) आळे येथे ग्रामपंचायत मधे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 232 वी…

दि. ०९/०९/२०२३लोणावळा परिसरातील पर्यटकांचे तसेच स्थानिकांचे घरात प्रवेश करून घरफोडी चोऱ्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद, दहा गुन्हयांची केली उकल

लोणावळा परीसर हा थंड हवेचे ठिकाण असल्याने परीसरारत मोठया प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी, राहण्यासाठी येतात. काही पर्यटकांचे…

दि. ०८/०९/२०२३ अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेची धडक कारवाईराजस्थान येथुन मेफेड्रॉन (एम.डी.) व अफु (पॉपी स्ट्रॉ/ड्डा) ची आंतरराज्यीय तस्करी करुनअवैधरीत्या आय. टी. पार्क हिंजवडी येथे विक्री करण्याकरीता आलेले ०२ राजस्थानी इसमअंमली पदार्थ विरोधी पथकाचे ताब्यात”

मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी आय. टी. पार्क मध्ये काम करणारे तरुण/तरुणी कामाचे बोजामुळे…

मुलाचे नाव श्लोक संतोष गाधी पाचवा वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक __जय बालाजी ऑटोमोबाईल्स &सर्व्हिस सेंटर बिरदवडी वडील संतोष गाधी आई क्षुती गाधी आजी आजोबा चुलता…

चाकण येथे 76 व्या अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षेचे आयोजन

चाकण येथे 76 व्या अबॅकसच्या आंतरराष्ट्रीय ग्रेडींग परीक्षेचे आयोजन वार्ताहर: चाकण: दि. 8 सप्टेंबर 2023: आंतरराष्ट्रीय…

आळेफाटा येथे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची 232 वी जयंती साजरी*

सुदर्शन रविंद्र मंडले(जुन्नर तालुका प्रतिनिधी ) आळेफाटा येथे आज आळे, आळेफाटा, रामवाडी, खापरवडी,हमाल पंचायत संघटना, बबलु…

फिर्यादी यांचे राहते घर बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी साहव्याने मुख्य दरवाज्याचा कोयंडा कशाचे तरी साहय्याने तोडुन आत प्रवेश करून घरफोडी करून २७,५००/- रु रोख रक्कम व ७.२५०/- रु कि ये सोन्याचे दागिने असा एकूण ३४,७५०/- रु किया माल चोरुन नेता आहे

दि.०६/०९/२०२३ रोजी रात्रौ ००.०० वा ते २४.०० वा पर्यत दाखल गुन्हेभाग १ ते ५ चे गुन्हे…

दि. ०७/०९/२०२३अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे निलखमधुन एकुण १,९६,९३०/- रु. किं.ची एकुण १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरुन व लपूनछपून होणारा अमली पदार्थ, ड्रग्स विक्री, साठवणुक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध…

सस्नेह निमंत्रण…भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (उत्तर) च्या नुतन कार्यालयाचा शुभारंभ व जिल्हा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा शनिवारी (ता. ९) संपन्न होणार…*

भाजपा पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष मा.शरदभाऊ बुट्टे-पाटील यांनी गतिमान आणि हायटेक कारभारासाठी सुसज्ज कार्यालयाची निर्मिती.. *भारतीय जनता…

You Have No Right To Copy Contents