दि.२०/०५/२०२३चिखली पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सराईत चोरास ठोकल्या बेडया दोन मोटर सायकल चोरीचे व दोन लॅपटॉप चोरीचे असे एकुन ४ गुन्हे उघड
मागील तीन ते चार महिन्यांपासून चिखली पोलीस ठाणे व पिंपरी-चिंचवड परिसरामधुन मोठया प्रमाणात वाहन चोरीला जात…
दिनांक २०/०५/२०२३दि.१९/०५/२०२३ रोजी रत्र ००.०० वा ते २४.०० वा पर्यंत दाखल गुन्हेपोस्टे व गु रजि. नं. गु:- हिंजवडी ६३० / २०२३ भादवी कलम ३०७,३२४, ५०४, ५०६ :- दि.१९/०५/२०२३ रोजी १०/३० वा च्या सुमारास सुसगावा मधील काळुबाई मंदिराच्या शेजारी अबीता गु.प.ता. वेळ व ठि.गुन्हा दाखलटॉवरमध्ये ता. मुळशी जि. पुणे दि.१९/०५/२०२३ रोजी २०.३६ वा.फिर्यादी :- इक्कम अब्दुल जब्बार मजुदार वय २३ वर्षे रा. सध्या सुसगाव मथुर नांदडे यांच्या घरी भाडयाने ता. मुळशी जि. पुणे मुळ गाव कोपलीपार थाना लंका जि.हुजाई आसाम मोबाईल नंबर ९५१८७८२८५२/९३८७७९८२२८ हमंत महादेवळेकर ऊर्फ (बाबु) रा. विठठल नगर बालाजी कॉलणी, वारजे पुणे.आरोपी तपशिलआरोपी अटक नाहि
पुणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय .. दिनांक २०/०५/२०२३दि.१९/०५/२०२३ रोजी रत्र ००.०० वा ते २४.०० वा पर्यंत दाखल…
दहावीच्या परीक्षेत चाकण मधील चक्रेश्वर मंदिरा जवळील इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचा 2022 23 च्या इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अशी माहिती प्राचार्य अर्चना मंगळूर यांनी दिली
पुणे चाकण. दहावीच्या परीक्षेत चाकण मधील चक्रेश्वर मंदिरा जवळील इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूलचा 2022 23 च्या इयत्ता…
तुळजापुर पाठोपाठ आता रांजणगावच्या महागणपती मंदिरातही ड्रेसकोड लागू, वेस्टर्न कपड्यांवर बंदी
पुणे.रांजणगाव . प्रतिनिधी तुळजापुर पाठोपाठ आता रांजणगावच्या महागणपती मंदिरातही ड्रेसकोड लागू, वेस्टर्न कपड्यांवर बंदी. रांजणगाव ता.शिरूर…
राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित यांची सन2023/2028 संचालक मंडळाची बिनविरोधक निवडणूक झाली
पुणे माळुंगे प्रतिनिधी राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मर्यादित यांची सन2023/2028 संचालक मंडळाची बिनविरोधक…
डॉ. भुजबळ दातांचा दवाखाना॥ भव्य उद्घाटन समारंभ || रविवार दि. २१ मे २०२३ रोजी सकाळी १० वा. ३० मि. या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
Dr. BHUJBAL DENTAL CLINIC AND IMPLANT CENTRE डॉ. भुजबळ दातांचा दवाखाना॥ भव्य उद्घाटन समारंभ || रविवार…
पिंपरी चिंचवड येथील सुपुत्र युवराज कुमार इंगवले यांना मिळाला महाराष्ट्र शासना चा सर्वउत्कृष्ट डॉक्युमेटरी पुरस्कार
पिंपरी चिंचवड. पुणे.प्रतिनिधी पिंपरी चिंचवड येथील सुपुत्र युवराज कुमार इंगवले यांना मिळाला महाराष्ट्र शासना चा सर्वउत्कृष्ट…
दिनांक १८/०५/२०२३
गांजा व मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शन औषधाची विक्री करणा-या आरोपीस अटक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची…
दि. १६/०५/२०२३
गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवडची धडाकेबाज कामगिरी सराईत गुन्हेगारास पकडुन त्याचेकडुन एकुण ११ मोटार सायकल जप्त…
प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया 2023 पुरस्कार
प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांना आयर्न लेडी ऑफ इंडिया 2023 पुरस्कार वार्ताहर : चाकणदि. 13 मे…