Category: Uncategorized
गुन्हे शाखा युनिट 3ची कामगिरी*
*चाकण येथील कामावर चालेल्या महिलेवर अतिप्रसंग करणारे अनोळखी इसमाचा शोध घेऊन गुन्हे शाखा युनिट 3 कडून आरोपीस 12 तासात अटक
गुन्हे शाखा युनिट तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे राजकुमार हनुमंते…