भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाखेड तालुका,नियुक्तीश्री. तुषार दिनकर डोखे खेड तालुका सचिव पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक…
Category: खेड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या “खेड तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदीअॅड. देवीदास युवराज शिंदे पाटीलयांची नियुक्ती करण्यात आलेली
प्रतिनिधी लहू लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या “खेड तालुका युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदीअॅड. देवीदास युवराज शिंदे पाटीलयांची नियुक्ती…
खेड तालुका वडगांव पाटोळे येथे काकड्याचे काल्याचे किर्तन
प्रतिनिधी संतोष टाकळकर काल २९/११/२०२३ रोजी वडगांव पाटोळे येथे काल्याचे किर्तन सोहळा पार पडला.या सोहळ्यासाठी वडगाव…
खेड पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजि नंबर ९२० / २०२३ भा.द.वि कलम ४६१, ३८०, ३४ प्रमाणे दिनांक २९/१०/२०२३ रोजी दाखल झालेला होता. त्यामध्ये तिन्हेवाडी रोड राजगुरूनगर येथील सोयाबिन गोडावून मध्ये गोडावूनचे कुलुप तोडुन सोयाबिनचे कट्टे चोरीस गेलेले होते.
प्रतिनिधी लहूजी लांडे खेड पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजि नंबर ९२० / २०२३ भा.द.वि कलम ४६१, ३८०,…
सारांश: बाजुस नमुद केले ती ठिकाणी दि.11.11/2023 रोजी दुपारी 1.30 [] दि. 17/11/2023 रोजी दुपारी 1.00 वा स्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मौजे शिरोली वाडेकरवरती ता.खेड जि.पुणे येथील माझेराबाट आत घरात प्रवेश करून वरिल वर्णनांचा किंमतीचा माल मुददा बारातील गटाला आहे. अशात चो कायदेशीर फिर्याद आहे.
खेड पोलीस स्टेशन मु.र.नं. 992/2023 भा.द.वि. कलम 380 प्रमाणे फिर्यादी दिपक गणपत ढोंबरे वय 38 धंदा.…
खेड तालुक्यात एमपीएससी परीक्षेत शिरोली गावातील युवकाचे पहिल्याच प्रयत्नात यश
प्रतिनिधी संतोष टाकळकर खेड तालुक्यातील शिरोली गावांमधील कु. किरण भागुजी सावंत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…
शरयू रूपेश थिटेचौथ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छुक- तन्वी थिटे/राजवी गाडे/ज्ञानेश्वरी शेटे/रुद्र थिटे/शभु थिटे/क्षीयांश थिटे/श्रीशा थिटे/कादंबरी थिटे/कार्तिक/थिटे/राजवीर थिटे/शौर्य गाडेअंशुमन गाडे/सई गाडे/जुई गाडे/पवन गाडे…
खेड तालुका येथे आमरण उपोषणाचा सहावा दिवस अजय स्वामी यांची प्रकृती खालावली.
प्रतिनिधी संतोष टाकळकरखेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा सकल माराठा समाज खेड तालुका यांचे 26 ऑक्टोबर…
खेड तालुका येथे आमरण उपोषणाचा सहावा दिवस उपोषणकरत्यानी आजही आरोग्य सेवा नाकारली
प्रतिनिधी संतोष टाकळकरखेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा सकल माराठा समाज खेड तालुका यांचे 26 ऑक्टोबर…
खेड तालुका येथे आमरण उपोषण सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बॅनरला फसले काळे
प्रतिनिधी संतोष टाकळकरखेड तालुका येथे मराठा क्रांती मोर्चा यांचे एक ऑक्टोबर पासून 24 ऑक्टोबर पर्यंत साखळी…