धामारी येथील अपघातात मायलेकांसह तिघांचा मृत्यू*
      

प्रतिनिधी .सचिन दगडे शिरूर तालुका

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील नावीन्यपूर्ण यश संपादन करणार्‍या गुणवंताचा गुणगौरव सोहळा संपन्न…!

सेवा प्रतिष्ठान पुणे आयोजित
‘आर्थिक साक्षरता’ या विषयावर चर्चासत्र, रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित केलेले आहे

प्रतिनिधी किशोर बोरसे

वाहन चोरी गेला असून दिसल्यास खेड पोलिस स्टेशनचे संपर्क साधाकाळ्यारंगाची बुलेट मो.सा नं एम.एच.14 एच.ए 7763 ही हॅन्डेल लॉक करून लावुन ठेवली होती. काल दि.2/2/2023 रोजी रात्रौ 20.30 वा.

वरील तपास खेड पोलीस स्टेशन करत आहे तेव्हा दिसल्यास खेड पोलीस स्टेशनची संपर्क साधा

पै आकाश भाऊ शांताराम डोळस
यांची रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (ए)
पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात*

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरदरी या ठिकाणी खाऊ गल्ली व बाजार भरवण्यात आला होता त्यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थ यांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले

प्रतिनिधी किशोर बोरसे

पालकांनो, काळ बदलला आहे सतर्क व्हा, बदल ही काळाची गरज आहे. डॉ ऍड. सुधाकर आव्हाड

क्षत्रिय राजपूत समाज संस्था कात्रज पुणे का 6 वा वार्षिक सम्मेलन बडे धूमधाम के साथ संपन्न)
पुणे =

आज नवीन प्रभाग १२ मध्ये लोकप्रिय आमदार मा दिलीपअण्णा मोहिते पाटील यांच्या हस्ते व मा उप नगराध्यक्ष नगरसेवक धिरज प्रकाश मुटके यांच्या विशेष प्रयत्नातून विविध कामांचे लोक अर्पण करण्यात आले.

You Have No Right To Copy Contents