धरणाच्या पाण्याचे पूजन करताना शिरूर लोकसभेचे शिवसेना प्रथम खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान…
Category: खेड
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुऱ्हेवस्तीशाळेतीलकु.कार्तिकी हनुमंत घुमरेया वर्षी जिल्हा गुणवत्ता यादीत २३० गुण मिळवून चमकली असून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरली आहे.कार्तिकी हिला मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती तृप्ती क्षीरसागर मॅडम सह कार्तिकेचे खूप खूप अभिनंदन!!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुऱ्हेवस्तीशाळेतीलकु.कार्तिकी हनुमंत घुमरेया वर्षी जिल्हा गुणवत्ता यादीत २३० गुण मिळवून चमकली असून…
खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्षपदी नितीन वरकड तर उपाध्यक्षपदी शंकर शिंदे यांची बिनविरोध निवड*
खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ 2021 मध्ये नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली होती…
15/7/2023 रोजी 12.13 वाजतामिळाला माल- इलेक्ट्रीक मोटारीच्या काळे व निळे रंगाच्या केबल वायर
खेड पोस्टे गु.र.नं.546/2023 मु.पो.का.क.124 प्रमाणेफिर्यादी- सोमनाथ ठमाजी गव्हाने, पोलीस अंमलदार ब.नं 1671 नेमणुक खेड पोलीस स्टेषनआरोपी-…
सान्वी राहुल शिंदे पाटिल हिच्या वाढदिवसा निमित्त निमगाव खंडोबा येथील अंगणवाडीतील मुलांना गणवेश व खाऊ वाटप*राजगुरुनगर प्रतिनिधि- मा.श्री.मनोहर गोरगल्ले
कु.सान्वी राहुल शिंदे पाटील हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या कुटुंबीयांनी अंगणवाडी केंद्र कारभारीवस्ती येथील मुलांना गणवेश आणि…
8/7/2023 रोजी रात्री 9.15 करंजविहिरे ते तळेगाव हायवे लगत राहत असलेले प्रदीप भाऊ सावंत यांचा राहत्या घरा पाठीमागे रोडवर नागरिकांना अजगर दिसला असता.
आतिश मरगज यांनी गावातील सर्पमित्र प्रदीप तुळवे यांना माहिती दिली असता ते तत्काळ माहिती ठिकाणावर पोहोचुन…
दिनांक २९/०६/ २०२३ रोजी वार गुरुवार आषाढी एकादशीच्या दिवशी कडुस (प्रती पंढरपुर) ता.खेड जि.पुणे येथे झालेल्या गो मातेच्या हत्येच्या निषेधार्थ या निंदनीय कृत्या बाबल खेड तालुका बंद पाळणे बाबत.
दिनांक २९/०६/ २०२३ रोजी वार गुरुवार आषाढी एकादशीच्या दिवशी कडुस (प्रती पंढरपुर) ता.खेड जि.पुणे येथे झालेल्या…
संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्याचे आरोपी तात्काळ अटक करण्यात यावे
संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्याचे आरोपी…
लेक नातवंडान्ना भेटायला जाणा-र्या बापावर काळाचा घाला..*
लेकीच्या सासरी लेकिला व नातवंडाना भेटायला निघालेल्या बापावर लेकीच्या सासरीच घराकडे वळत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या…
खेड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष “पोलिस निरीक्षक” मा.राजकुमारजी केंद्रे सरयांनी काल मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी व्यापारी महासंघासोबत बैठक आयोजित केली होती..या बैठकीसाठी अनेक व्यापारी बांधव उपस्थित होते…
खेड पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष “पोलिस निरीक्षक” मा.राजकुमारजी केंद्रे सरयांनी काल मंगळवार दि. 20 रोजी सायंकाळी…