खेड तालुक्यामध्ये तिसरा श्रावणी सोमवार यानिमित्ताने विविध मंदिरामध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव गर्जना करीत भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन
प्रतिनिधीराजगुरुनगर, खेड तालुक्यामध्ये ओम नमः शिवाय हर हर महादेव गर्जना करीत भक्तगणांनी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार…
पाईट येथे झालेला पीकअप गाडीचा भीषण अपघात आठ महिला मृत्युमुखी तर एकोणतीस महिला जखमी
प्रतिनिधी .खेड/पाईटखेड तालुक्यातील पाईट या गावी कुंडेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या पापळवाडी येथील महिला पिकपचा घाटामध्ये…
पूर ग्रामपंचायत येथे होणार स्वयंचलित हवामान केंद्र
प्रतिनिधी चाकणखेड /पूर पूर येथे स्वयंचलित हवामान केंद्र (पर्जन्यमापक) उभारण्याबाबत ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जागेची पाहणी करण्यात…
खरपुडी बुद्रुक येथे पोपट महाराज राक्षे (राजगुरुनगर) यांचे सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न
प्रतिनिधीखरपुडी बुद्रुक/खेडखेड तालुक्यातील आदर्श गाव खरपुडी बुद्रुक येथे श्री भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव व श्री संत ज्ञानेश्वर…
सदगुरू श्री वामनराव पै श्रावण महिन्यात माजी उपसरपंच सौ सुरेखाताई भगवान मलघे यांच्या निवासस्थानी हरिपाठ मानस कीर्तन पूजा उपासना
प्रतिनिधी खेडराजगुरुनगर:- मांजरेवाडी ता. खेड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार सदगुरू श्री वामनराव पै श्रावण महिना…
अहिल्यानगर येथील क्रांतीसूर्य महात्मा फुले नामफलकाची विटबांना तोड फोड केल्या बद्दल चाकण येथे जाहीर निषेध करण्यात आला
चकणअखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्याकडून रशियन ता. कर्जत जि. अहिल्या येथील स्थानिक संस्कृतीसूर्य महात्मा…