चोरांनी चोरलं पण इन्शुरन्सने तारलं….!!*चाकण येथील वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्सने दिलेला मोफत इन्शुरन्स ठरला फायदेशीर.
चोरी गेलेल्या दागिन्याचे पैसे मिळाले परत. चाकण :येथील प्रसिद्ध काकाची सुवर्णपेढी वाफगांवकर राजलक्ष्मी ज्वेलर्स मधून नुकतेच…
15/7/2023 रोजी 12.13 वाजतामिळाला माल- इलेक्ट्रीक मोटारीच्या काळे व निळे रंगाच्या केबल वायर
खेड पोस्टे गु.र.नं.546/2023 मु.पो.का.क.124 प्रमाणेफिर्यादी- सोमनाथ ठमाजी गव्हाने, पोलीस अंमलदार ब.नं 1671 नेमणुक खेड पोलीस स्टेषनआरोपी-…
कोरेगांव भिमात आढळले स्त्री जातीचे बेवारस अर्भक
कोरेगांव भिमात आढळले स्त्री जातीचे बेवारस अर्भक कोरेगाव भीमा प्रतिनिधी : कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील…
मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा, स्थानिक केंद्र, चाकण, विश्वशांतीनिकेतन विद्यालय आणि संतोष ऑल राऊंडर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त पालक वर्गांसाठी बालकाच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांची भूमिका या विषयावरील सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञान, कर्म आणि भक्ती ही त्रिसूत्री आपल्या आयुष्याला जोडा – प्रा. अजित फापाळे मनशक्ती प्रयोग केंद्र,…
शिक्रापूरात चौथ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळून गंभीर जखमी
शिक्रापूर प्रतिनिधी : शिक्रापूर ता. शिरुर येथील बजरंगवाडी येथील हरमणी सोसायटी मध्ये असलेली लिफ्ट चौथ्या मजल्यावरून…
सान्वी राहुल शिंदे पाटिल हिच्या वाढदिवसा निमित्त निमगाव खंडोबा येथील अंगणवाडीतील मुलांना गणवेश व खाऊ वाटप*राजगुरुनगर प्रतिनिधि- मा.श्री.मनोहर गोरगल्ले
कु.सान्वी राहुल शिंदे पाटील हिच्या वाढदिवसा निमित्त तिच्या कुटुंबीयांनी अंगणवाडी केंद्र कारभारीवस्ती येथील मुलांना गणवेश आणि…
संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत अवैधरित्या गांजा वाहतूक करणारे छोटया | टेम्पोला पकडून २० किलो गांजासह ६,५०,०००/- रु. चा माल जप्त करीत | लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे डी.बी. पथकाने केली धडाकेबाज कारवाई
मा. सहा. पोलीस अधीक्षक श्री. सत्यसाई कार्तिक सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग लोणावळा यांचे सुचनांप्रमाणे…
ता. १३/०७/२०२३धुमस्टाईलने मोबाईल स्नॅचिंग करणारे आरोपी जेरबंदगुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
पिंपरी चिंचवड- मोबाईल फोन कानाला लावून मोबाईलर संभाषण करीत पायी चालत जाणा-या मरिकांचे महागडे मोबाईल, दुचाकीवरुन…
शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे पोलीस स्टेशन अंतर्गत तीस रोडरोमिओवर कारवाई
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर ) शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे पोलीस स्टेशन अंतर्गत 30…
8/7/2023 रोजी रात्री 9.15 करंजविहिरे ते तळेगाव हायवे लगत राहत असलेले प्रदीप भाऊ सावंत यांचा राहत्या घरा पाठीमागे रोडवर नागरिकांना अजगर दिसला असता.
आतिश मरगज यांनी गावातील सर्पमित्र प्रदीप तुळवे यांना माहिती दिली असता ते तत्काळ माहिती ठिकाणावर पोहोचुन…